रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवले, असा आरोप काही दिवसांपूर्वी खेडचे नगराध्यक्ष आणि मनसे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. ज्येष्ठ शिवसैनिक प्रसाद उर्फ बाळा कर्वे यांच्या माध्यमातून परबां यांच्या दापोली रिसॉर्टबाबत सगळी माहिती कदमांनी सोमय्यांना पुरवली, असा हा आरोप होता. आता याचसंबंधीच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. या ऑडिओ क्लिप्सची पुष्टी लोकमत करत नाही. एका ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचं कथित संभाषण ऐकायला मिळतंय, तर दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये सोमय्या आणि कर्वे यांचं संभाषण ऐकायला मिळतंय. पहिल्यांदा पाहुयात रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांच्यातलं कथित संभाषण... नेमकं काय आहे हे संभाषण ऐकुयात...(Aniket VO)

#AnilParab #kiritsomaiya #ramdaskadam #latestnews #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

'हवा येऊ द्या'च्या मंचावर अफलातून कॉमेडी Bhau Kadam, Kushal Badrike, Sagar Karande, Shreya Bugade, Snehal Shidam, Bharat Ganeshpure, Ankur Wadhawe, Gayatri Datar, Umesh Jagtap, Rohit Chavan या कलाकारांसोबत

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat